Thursday, August 21, 2025 04:01:48 AM
लोहखनिज वाहून नेणारी मालगाडी छत्तीसगडमधील किरंडुल येथून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जात असताना ही घटना घडली. या अपघातामुळे विशाखापट्टणम-किरंडुल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-05-28 20:26:16
दिन
घन्टा
मिनेट